| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jan 8th, 2021

  महापौर व उपमहापौरांचे आयुक्तांनी केले स्वागत

  नागपूर: नागपूर नगरीचे नवनिर्वाचित महापौर श्री. दयाशंकर तिवारी व उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांची मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी महापौर कक्षात सदिच्छा भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी महापौर व उपमहापौरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

  महापौर आणि आयुक्तांनी शहराचे विविध विकास योजनांवर चर्चा केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा व जीवन ज्योती ब्लड बँकेचे प्रमुख डॉ.रवि वानखेडे उपस्थित होते.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145