नागपूरकरांच्या तक्रारींचे 27 एप्रिलला होणार निराकरण; पोलीस आयुक्त सिंगल यांनी जनतेला केले ‘हे’ महत्त्वाचे आवाहन !

नागपूरकरांच्या तक्रारींचे 27 एप्रिलला होणार निराकरण; पोलीस आयुक्त सिंगल यांनी जनतेला केले ‘हे’ महत्त्वाचे आवाहन !

नागपूर:सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या छोट्या-मोठ्या समस्यांचे जागेवरच निरसन करण्यासाठी नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी स्थानिक पोलीस ठाण्यांना 27 एप्रिलला सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता जनतेच्या तक्रारारी सोडवण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नागपूर शहरातील...

by Nagpur Today | Published 9 hours ago
भाजप कधीच संविधान बदलणार नाही; अमित शहांचे विधान
By Nagpur Today On Wednesday, April 24th, 2024

भाजप कधीच संविधान बदलणार नाही; अमित शहांचे विधान

अकोला: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर काँग्रेसकडून सातत्याने भाजपवर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलेल व आरक्षण रद्द करेल, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. मात्र, संविधान कोणीही बदलू शकत नाही. भाजप असेपर्यंत एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण...

भाजपाकडून प्रचाराचा फंडा;कार्यकर्त्यांसाठी नागपूर ते कोल्हापूर इलेक्शन स्पेशल ट्रेनची व्यवस्था !
By Nagpur Today On Wednesday, April 24th, 2024

भाजपाकडून प्रचाराचा फंडा;कार्यकर्त्यांसाठी नागपूर ते कोल्हापूर इलेक्शन स्पेशल ट्रेनची व्यवस्था !

नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर मतदान संघात नुकतेच मतदान पार पडले. आता कोल्हापूरमध्ये निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी उमेदवारांच्या प्रचारार्थ नागपुरातून सर्व कार्यकर्ते कोल्हापूरला जाणार आहेत.त्यासाठी भाजपने विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था केली. भाजप तर्फे कार्यकर्त्यांसाठी आज रात्री पावणे बाराला २०...

सत्ता गेल्यापासून काही लोक सैरभैर झालेत; एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल
By Nagpur Today On Wednesday, April 24th, 2024

सत्ता गेल्यापासून काही लोक सैरभैर झालेत; एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री शिंदे गटावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. नुकतेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे भाजपासह शिवसेना शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. एकनाथ शिंदे यांना अटकेची भीती वाटत होती. त्यामुळेच...

नागपूरच्या धरमपेठमधील पायरेट्स पबमध्ये दोन गटात राडा; आरोपीने दोघांच्या डोक्यात फोडली बाटली!
By Nagpur Today On Wednesday, April 24th, 2024

नागपूरच्या धरमपेठमधील पायरेट्स पबमध्ये दोन गटात राडा; आरोपीने दोघांच्या डोक्यात फोडली बाटली!

नागपूर : धरमपेठेतील पायरेट्स पबमध्ये दोन गटात तुफान राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. या वादात चार आरोपी तरुणांनी दुसऱ्या गटातील दोन तरुणांच्या दोघांच्या डोक्यात बाटलीने वार करून जखमी केले. या घटनेमुळे पबमधील गुंडगिरी वाढल्याचा मुद्दा समोर...

नागपुरातील एनआयटीच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
By Nagpur Today On Wednesday, April 24th, 2024

नागपुरातील एनआयटीच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू

नागपूर : शहरातील अंबाझरी परीसरात असेलल्या नागपूर सुधार प्रन्यासच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.कुणाल किशोर साल्पेकर (३६) असे मृतकाचे नाव आहे. ते आयटी प्राध्यापक होते माहितीनूसार,...

नागपूरसह विदर्भातील ‘या’ चार जिल्ह्यात गारपीटसह मुसळधार पावसाचा इशारा
By Nagpur Today On Monday, April 22nd, 2024

नागपूरसह विदर्भातील ‘या’ चार जिल्ह्यात गारपीटसह मुसळधार पावसाचा इशारा

नागपूर : विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. यात अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आयएमडीने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण छत्तीसगडपासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीरनामा प्रसिद्ध ; जातनिहाय जनगणनेसह विविध क्षेत्रांसाठी दिल्या घोषणा
By Nagpur Today On Monday, April 22nd, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीरनामा प्रसिद्ध ; जातनिहाय जनगणनेसह विविध क्षेत्रांसाठी दिल्या घोषणा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज जाहीरनाम्याची घोषणा केली. कृषी, वीज, उद्योग आदी विविध क्षेत्रासाठी त्यांनी घोषणा केल्या आहेत. तसेच, जातनिहाय जनगणनेचाही प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे अजित पवारांनी म्हटले. येत्या लोकसभा निवडणुकीच्या...

लोकसभा निवडणूक; मुंबईतील ३ जागांसह महायुतीत शिवसेना १६ जागा लढवणार,मुख्यमंत्री शिंदेंची माहिती
By Nagpur Today On Monday, April 22nd, 2024

लोकसभा निवडणूक; मुंबईतील ३ जागांसह महायुतीत शिवसेना १६ जागा लढवणार,मुख्यमंत्री शिंदेंची माहिती

मुंबई : महाराष्ट्रात येत्या लोकसभा निवडणुकीनिमित्त महायुतीत अद्यापही जागावाटप निश्चित झाले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला एकूण १६ जागा मिळणार असल्याची माहिती आहे. या १६ जागांमध्ये मुंबईतल्या ३ जागांचा समावेश आहे. त्यात दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर...

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्यांचे राजकीय वारसदार अजित पवार गटात
By Nagpur Today On Monday, April 22nd, 2024

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्यांचे राजकीय वारसदार अजित पवार गटात

मुंबई :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅ. ए. आर. अंतुले यांचे जावई आणि त्यांचे राजकीय वारसदार म्हणून गेली ४० वर्षे राजकारणात कार्यरत असलेले मुश्ताक अंतुले काँग्रेसला रामराम करत आज...

नागपुरात मतदानाची टक्केवारी का घसरली?पंतप्रधान मोदींनाही पडला प्रश्न,भाजप पदाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ उत्तर
By Nagpur Today On Monday, April 22nd, 2024

नागपुरात मतदानाची टक्केवारी का घसरली?पंतप्रधान मोदींनाही पडला प्रश्न,भाजप पदाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ उत्तर

नागपूर :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्धा दौऱ्यावर होते.त्यानंतर मोदी शुक्रवारी रात्री नागपूरमध्ये मुक्कामाला आले होते. नागपूर मतदारसंघात याच दिवशी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले होते. रात्रभर राजभवनवर त्यांनी मुक्काम केल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ते नांदडेकडे...

नागपुरात दोन पोलीस कर्मचाऱ्यांकडून प्रेमीयुगलाची लूट; वाठोड्यात गुन्हा दाखल
By Nagpur Today On Monday, April 22nd, 2024

नागपुरात दोन पोलीस कर्मचाऱ्यांकडून प्रेमीयुगलाची लूट; वाठोड्यात गुन्हा दाखल

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून शहारात तोतया पोलिसांकडून प्रेमीयुगलांना लुटण्याच्या घटना समोर आल्या.आता याप्रकारची घटना वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत घडली. एका प्रेमी युगुलाला दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी लुटून युवकाकडून सोनसाखळी हिसकाविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र प्रेमीयुगलाला लुटणारे हे पोलीस कर्मचारी...

नागपूर शहर विद्यार्थी काँग्रेस NSUI च्या शहर अध्यक्ष पदी प्रणय ठाकुर यांची नियुक्ती
By Nagpur Today On Monday, April 22nd, 2024

नागपूर शहर विद्यार्थी काँग्रेस NSUI च्या शहर अध्यक्ष पदी प्रणय ठाकुर यांची नियुक्ती

नागपूर शहर विद्यार्थी काँग्रेस (एन.एस.यु.आय) च्या नागपूर शहर अध्यक्ष पदी विद्यार्थी संघटनेतील आक्रमक नेतृत्व असलेले प्रणय सिंग ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली. लोकसभा निवडणूकीची रण धुमाळी संपताच काँग्रेस ऍक्शन मोड वर आल्याचं यातून स्पष्ट होत आहे आगामी विधानसभा निवडणुकी च्या...

सावंगी मेघे रुग्णालयातील न्यूरोसर्जरी ‘ज्योती’ला मिळाली शस्त्रक्रियेने ‘दृष्टी’
By Nagpur Today On Saturday, April 20th, 2024

सावंगी मेघे रुग्णालयातील न्यूरोसर्जरी ‘ज्योती’ला मिळाली शस्त्रक्रियेने ‘दृष्टी’

वर्धा - वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी अचानक अंधत्वाला सामोरे जावे लागत असताना आशेचा एक किरण म्हणून दुर्गम भागातील ज्योती सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी येते आणि न्यूरोसर्जरी विभागात तिच्यावर शस्त्रक्रिया होऊन गमावलेली दृष्टी तिला परत प्राप्त...

देशातील जनता पंतप्रधान मोदींना सत्तेतून अलविदा करणार;काँग्रेसच्या बड्या नेत्याचे विधान चर्चेत
By Nagpur Today On Saturday, April 20th, 2024

देशातील जनता पंतप्रधान मोदींना सत्तेतून अलविदा करणार;काँग्रेसच्या बड्या नेत्याचे विधान चर्चेत

अमरावती : देशातील सर्वसामान्य जनतेत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रचंड विरोधाची लाट आहे. त्यामुळे २००४ ला ज्याप्रमाणे भाजपाने शायनिंग इंडियाची घोषणा केली तेव्हा भाजप सत्तेवरून पायउतार झाली, तशीच परिस्थिती आता देशात असून ४ जूनला देशातील जनता पंतप्रधानांना सत्तेतून...

लोकसभा निवडणूक; आयोगाची अंतिम टक्केवारी जाहीर,नागपुरात 54.11 टक्के तर रामटेकमध्ये 61 टक्के मतदान!
By Nagpur Today On Saturday, April 20th, 2024

लोकसभा निवडणूक; आयोगाची अंतिम टक्केवारी जाहीर,नागपुरात 54.11 टक्के तर रामटेकमध्ये 61 टक्के मतदान!

नागपूर: भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) शनिवारी नागपूर आणि रामटेक मतदारसंघातील मतदानाची अंतिम आकडेवारी प्रसिद्ध केली. नागपूर लोकसभा मतदारसंघात 54. 11 टक्के मतदान झाले. यंदाच्या मतदानाची टक्केवारी 2019 मधील 57.57 टक्के मतदानाच्या च्या तुलनेत फार कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.तर...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपुरात केली भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा
By Nagpur Today On Saturday, April 20th, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपुरात केली भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्धा येथील प्रचारसभा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रात्री नागपूरमध्ये मुक्कामासाठी दाखल झाले. त्यांनी राजभवनात मुक्काम केला. आज शनिवारी सकाळी ते भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे. मोदी यांचे शुक्रवारी दुपारी पाच...

नागपुरात कुख्यात गुन्हेगाराचा मित्रानेच दगडाने ठेचून केला खून
By Nagpur Today On Saturday, April 20th, 2024

नागपुरात कुख्यात गुन्हेगाराचा मित्रानेच दगडाने ठेचून केला खून

नागपूर : नुकतेच शहरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. याच्या दुसऱ्या दिवशी नागपुरात हत्येची घटना घडली. कुख्यात गुन्हेगाराचा मित्रानेच दगडाने ठेचून खून केला. ही थरारक घटना शनिवारी पहाटे पाच वाजता कळमन्यात उघडकीस आली. चंदनसिंह प्रमोद बंशकार (२६, सूर्यनगर) असे खून...

नागपुरात बहुतांश नागरिकांचे मतदार यादीत नाव नसणे हे जिल्हा प्रशासनाचे अपयश: वरिष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र यांचे मत
By Nagpur Today On Saturday, April 20th, 2024

नागपुरात बहुतांश नागरिकांचे मतदार यादीत नाव नसणे हे जिल्हा प्रशासनाचे अपयश: वरिष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र यांचे मत

नागपूर : लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घासल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मतदानाची टक्केवारी घसरल्याचे वृत्त समजताच भाजप आणि काँग्रेस पक्षाची डोकेदुखी वाढली. नागपूर टुडेने यासंदर्भात वरिष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र यांच्याशी चर्चा केली. मतदारांचे यादीत नाव नसणे हे...

पत्रकारितेच्या क्षितिजावरील चमकणारा तारा “स्वर्गीय  क्रांतीभाऊ नालमवार
By Nagpur Today On Saturday, April 20th, 2024

पत्रकारितेच्या क्षितिजावरील चमकणारा तारा “स्वर्गीय क्रांतीभाऊ नालमवार

1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर अवघ्या चार वर्षांनी म्हणजे 22 ऑक्टोबर 1951 ला दादांचा जन्म झाला. वडील केशवराव नालमवार व्यवसायाने वकील होते, आईचे नाव समता ताई.लहानपणी नटखट असलेले दादा आई-वडिलांच्या आणि आप्तेष्टांच्या सानिध्यात हळूहळू मोठे होऊ लागले....