नागपूरच्या कस्तुरचंद पार्कमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण

नागपूरच्या कस्तुरचंद पार्कमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण

नागपूर : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या स्मरणार्थ उपराजधानी नागपूर येथील कस्तुरचंद पार्कमध्ये आज भव्य शासकीय सोहळा पार पडला. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रसंगी ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सोहळ्यास विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, पोलिस दलाचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या...

by Nagpur Today | Published 3 months ago
मनपाच्या सेवा लोकाभिमुख आणि जागतिक दर्जाच्या करण्याचा प्रयत्न :  मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी
By Nagpur Today On Thursday, May 1st, 2025

मनपाच्या सेवा लोकाभिमुख आणि जागतिक दर्जाच्या करण्याचा प्रयत्न : मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी

नागपूर,: महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (ता.१ मे) मनपा मुख्यालयात महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते ध्वज वंदन झाले. यावेळी डॉ. चौधरी यांनी 66 व्या महाराष्ट्र स्थापना दिन आणि 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय...

अग्निशमन अधिकारी व कर्मचारी यांचाही सत्कार
By Nagpur Today On Thursday, May 1st, 2025

अग्निशमन अधिकारी व कर्मचारी यांचाही सत्कार

नागपूर: महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी नागपूर महानगरपालिकेतर्फे आपत्कालिन प्रसंगी बचाव कार्य करणाऱ्या उत्कृष्ट अग्निशमन जवानांचा सत्कार करण्यात आला. मनपा मुख्यालयात आयोजित महाराष्ट्र दिन कार्यक्रमामध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते जवानांना मनपाचा मानाचा दुपट्टा, सन्मानचिन्ह आणि...

जातीनिहाय जनगणनेमुळे वंचित समाजाला मिळणार न्याय; बावनकुळे यांचे विधान
By Nagpur Today On Thursday, May 1st, 2025

जातीनिहाय जनगणनेमुळे वंचित समाजाला मिळणार न्याय; बावनकुळे यांचे विधान

नागपूर : केंद्र सरकारने घेतलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे. त्यांनी या निर्णयाला ‘देशाच्या इतिहासातील स्वर्णिम क्षण’ असे संबोधले. बावनकुळे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून...

नागपुरात वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान अपघात; २२ वर्षीय तरुणाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू
By Nagpur Today On Thursday, May 1st, 2025

नागपुरात वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान अपघात; २२ वर्षीय तरुणाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू

नागपूर – शहरातील वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पांढुर्णा गावाजवळील एका फार्महाऊसवर वाढदिवस साजरा करताना भीषण अपघात घडला. स्विमिंग पूलमध्ये बुडून २२ वर्षीय प्रांजल नितीन रावले याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक...

मोदी सरकारचा मोठा निर्णय; देशात जातिनिहाय जनगणना होणार
By Nagpur Today On Wednesday, April 30th, 2025

मोदी सरकारचा मोठा निर्णय; देशात जातिनिहाय जनगणना होणार

नवी दिल्ली: देशात जातिनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारने अखेर मोठा निर्णय घेतला आहे. आज (मंगळवार) पार पडलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या (CCPA) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, यासंबंधित माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे देशात...

पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची पारडी व सिम्बॉयसिस परिसरात अचानक भेट
By Nagpur Today On Wednesday, April 30th, 2025

पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची पारडी व सिम्बॉयसिस परिसरात अचानक भेट

नागपूरचे मा. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी 29 एप्रिल 2025 रोजी रात्री 8 ते 10 दरम्यान सलग चौथ्या दिवशी अचानक शहरातील पारडी पोलीस ठाण्यास भेट दिली. नियमानुसार संध्याकाळी गस्त व सराईत गुन्हेगारांची तपासणी करणे अपेक्षित असतानाही पोलीस ठाण्याचा स्टाफ...

हिंदूंनी घरात शस्त्र ठेवा,महिलांनी चाकू जवळ बाळगा;RSS नेत्याचं वादग्रस्त विधान
By Nagpur Today On Wednesday, April 30th, 2025

हिंदूंनी घरात शस्त्र ठेवा,महिलांनी चाकू जवळ बाळगा;RSS नेत्याचं वादग्रस्त विधान

कासारगोड (केरळ) : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी के. प्रभाकर भट यांनी वाद निर्माण करणारे विधान करत हिंदूंना शस्त्रसज्ज राहण्याचा सल्ला दिला आहे. वरकाडी (मंजेश्वर) येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, "हिंदू समाजाने आता केवळ सहन...

OCW तर्फे Max Super Speciality Hospital च्या सहकार्याने रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन…
By Nagpur Today On Wednesday, April 30th, 2025

OCW तर्फे Max Super Speciality Hospital च्या सहकार्याने रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन…

नागपूर,: सामाजिक जबाबदारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्यप्रती प्रतिबद्धता कायम ठेवत, ऑरेंज सिटी वॉटर (OCW) ने मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने 28 एप्रिल 2025 रोजी OCW कार्यालयात रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. या उपक्रमात सर्व झोन, साइट्स आणि प्लांटमधील कर्मचाऱ्यांनी...

दहावी-बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली; ‘या’ दिवशी जाहीर होणार निकाल
By Nagpur Today On Wednesday, April 30th, 2025

दहावी-बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली; ‘या’ दिवशी जाहीर होणार निकाल

मुंबई : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासाद बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा परीक्षा नियोजन वेळेआधी केले असून, निकाल जाहीर होण्याच्या प्रक्रियेलाही वेग आला आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये बारावीची परीक्षा यंदा...

नागपूरमध्ये बालगुन्हेगारीचा वाढता धोका; २०० हून अधिक अल्पवयीन गुन्हेगार सक्रिय
By Nagpur Today On Wednesday, April 30th, 2025

नागपूरमध्ये बालगुन्हेगारीचा वाढता धोका; २०० हून अधिक अल्पवयीन गुन्हेगार सक्रिय

नागपूर : उपराजधानी नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या क्षेत्रात आता अल्पवयीन मुलांची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. गेल्या अडीच वर्षांत २०० हून अधिक बालगुन्हेगार विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे उघड झाले आहे. चोरी, लूट, आणि हत्या यांसारख्या गंभीर प्रकारांच्या गुन्ह्यांमध्येही आता अल्पवयीनांची सहभागिता...

नागपूरजवळच्या रामटेकमध्ये भीषण अपघात; ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
By Nagpur Today On Wednesday, April 30th, 2025

नागपूरजवळच्या रामटेकमध्ये भीषण अपघात; ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

नागपूर : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात झाला, ज्यात रमेश बिराताल या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग क्रमांक ७ला अडवून जोरदार रास्ता रोको केला. ही हृदयद्रावक घटना नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील नयाकुंड गावाजवळ घडली....

नागपुरात महाराष्ट्र दिनानिमित्त सीताबर्डी किल्ला १ मे रोजी सर्वसामान्यांसाठी खुला
By Nagpur Today On Wednesday, April 30th, 2025

नागपुरात महाराष्ट्र दिनानिमित्त सीताबर्डी किल्ला १ मे रोजी सर्वसामान्यांसाठी खुला

नागपूर : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नागपूरमधील ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला गुरुवार, १ मे २०२५ रोजी सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला ठेवण्यात येणार आहे. भारतीय लष्कराच्या अखत्यारितील हा किल्ला सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत नागरिकांच्या भेटीसाठी खुला राहणार आहे. किल्ल्यात प्रवेशासाठी किम्स...

नागपुरातील काटोलसह कन्हानमध्ये बालविवाहाची तयारी उधळली; अल्पवयीन मुलींचे विवाह रोखले
By Nagpur Today On Wednesday, April 30th, 2025

नागपुरातील काटोलसह कन्हानमध्ये बालविवाहाची तयारी उधळली; अल्पवयीन मुलींचे विवाह रोखले

नागपूर – अक्षय्य तृतीयेच्या आधी नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोंगरगाव आणि कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन बालविवाह घडण्याच्या मार्गावर होते. मात्र, जिल्हा बाल संरक्षण पथकाने वेळेवर हस्तक्षेप करत दोन्ही विवाह थांबवले आणि संबंधित मुलींना सुरक्षिततेच्या दृष्टीने बालगृहात हलवण्यात आले. डोंगरगावमध्ये अवघ्या...

धक्कादायक; नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात 124 अविवाहित मातांची नोंद!
By Nagpur Today On Wednesday, April 30th, 2025

धक्कादायक; नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात 124 अविवाहित मातांची नोंद!

नागपूर: नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (GMCH) समोर आलेली एक धक्कादायक आकडेवारी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मागील सव्वा वर्षाच्या काळात येथे तब्बल 124 अविवाहित महिलांनी बाळांना जन्म दिला आहे. या आकड्यांमधून स्पष्ट होते की समाजात अल्पवयीन आणि अविवाहित...

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनता दरबारात स्वीकारली नागरिकांची निवेदने
By Nagpur Today On Tuesday, April 29th, 2025

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनता दरबारात स्वीकारली नागरिकांची निवेदने

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनता दरबाराचे मंगळवारी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा प्रदेश समन्वयक विश्वास पाठक उपस्थित होते. या जनता दरबारात श्री. बावनकुळे यांच्यासमोर अनेक सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या...

नागपूरच्या कारागृहातच उभारण्यात येणार हायटेक कोर्टरूम; कैद्यांची पेशी होणार अधिक सुरक्षित!
By Nagpur Today On Tuesday, April 29th, 2025

नागपूरच्या कारागृहातच उभारण्यात येणार हायटेक कोर्टरूम; कैद्यांची पेशी होणार अधिक सुरक्षित!

नागपूर: नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंद्यांची वाढती संख्या आणि पेशी दरम्यान होणाऱ्या घटनांचा विचार करता, आता कारागृहाच्या आवारातच एक सुसज्ज आणि हायटेक कोर्टरूम उभारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे केवळ सुरक्षेची पातळी उंचावणार नाही, तर वेळ आणि इंधनाचाही मोठ्या प्रमाणात बचाव होणार...

DPS MIHAN Hosts ‘Savdhaan @ Nagpur’ Workshop in Collaboration with Dainik Bhaskar
By Nagpur Today On Tuesday, April 29th, 2025

DPS MIHAN Hosts ‘Savdhaan @ Nagpur’ Workshop in Collaboration with Dainik Bhaskar

Delhi Public School MIHAN, in collaboration with the responsible media house Dainik Bhaskar, successfully hosted the ‘Savdhaan @ Nagpur’ workshop—an initiative aimed at addressing the growing concerns surrounding mobile addiction, cyber safety, online behavior, exam stress, and concentration issues among...

नागपुरातील MD ड्रग्ज तस्करी प्रकरणातील वॉन्टेड आरोपी सोहेल खानला राजस्थान पोलिसांनी केली अटक!
By Nagpur Today On Tuesday, April 29th, 2025

नागपुरातील MD ड्रग्ज तस्करी प्रकरणातील वॉन्टेड आरोपी सोहेल खानला राजस्थान पोलिसांनी केली अटक!

नागपूर : नागपूरमधील उच्च-प्रोफाईल नववर्ष MD ड्रग्ज तस्करी प्रकरणातील फरार आरोपी सोहेल खान याला राजस्थान पोलिसांनी झालावार जिल्ह्यातील एका खुनाच्या प्रकरणात मध्य प्रदेशातील उज्जैनमधून अटक केली आहे. 29 वर्षीय सोहेल खान 2024 डिसेंबरपासून फरार होता. 24 एप्रिल 2025 रोजी झालावार...

नागपुरातील एसपी संदीप पखाले यांच्यासह २२ पोलिस अधिकारी,कर्मचारी डीजी पदकाने सन्मानित!
By Nagpur Today On Tuesday, April 29th, 2025

नागपुरातील एसपी संदीप पखाले यांच्यासह २२ पोलिस अधिकारी,कर्मचारी डीजी पदकाने सन्मानित!

नागपूर : राज्यात उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दरवर्षी पोलिस महासंचालक (DGP) इन्सिग्निया पदकाने गौरवण्यात येते. यंदा राज्यभरातून एकूण ८०० पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे प्रतिष्ठित पदक प्रदान करण्यात येणार आहे. नागपूरमधून या यादीत विशेष योगदानासाठी २२ पोलिस...

नागपुरतील कॅफे संचालक हत्याकांडात ‘हिरणवार’ टोळीचा सहभाग; क्राईम ब्रांचकडे चौकशी सोपवली
By Nagpur Today On Tuesday, April 29th, 2025

नागपुरतील कॅफे संचालक हत्याकांडात ‘हिरणवार’ टोळीचा सहभाग; क्राईम ब्रांचकडे चौकशी सोपवली

नागपूर : अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या कॅफे संचालक अविनाश भूसारी यांच्या खून प्रकरणाची चौकशी आता आणखी वेग घेत आहे. पोलिसांनी या प्रकरणात कुख्यात 'हिरणवार' टोळीच्या सहभागाचा पर्दाफाश केला आहे. या उघडकीनंतर या संघटित टोळीवर कठोर कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी...