जागतिक अल्झायमर दिनानिमित्त  आरोग्य शिबिर संपन्न 

जागतिक अल्झायमर दिनानिमित्त  आरोग्य शिबिर संपन्न 

नागपूर: २१ सप्टेंबर, जागतिक अल्झायमर दिनानिमित्त भाऊसाहेब मूळक आयुर्वेद महाविद्यालय, नंदनवन आणि ‘विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघटना’ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम २६ सप्टेंबर रोजी पार पडला. कार्यक्रमाला मान्यवर पाहुणे म्हणून विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष वसंतराव...

by Nagpur Today | Published 2 months ago
नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी नवी मतदार यादी प्रक्रियेला सुरुवात
By Nagpur Today On Monday, September 29th, 2025

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी नवी मतदार यादी प्रक्रियेला सुरुवात

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाचे सदस्य श्री. अभिजित गोंविदराव पंजारी यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी पूर्ण होत आहे. यानिमित्ताने भारत निवडणूक आयोगाने दिनांक १ नोव्हेंबर २०२५ हा अर्हता दिनांक निश्चित करून नव्याने मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम...

कोराडी मंदिरात ५५२१ अखंड ज्योत;माता जगदंबेच्या दर्शनासाठी लाखों भक्तांची उसळी गर्दी !
By Nagpur Today On Monday, September 29th, 2025

कोराडी मंदिरात ५५२१ अखंड ज्योत;माता जगदंबेच्या दर्शनासाठी लाखों भक्तांची उसळी गर्दी !

नागपूर : नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर नागपूरजवळील कोराडी येथील देवी मंदिरात भक्तीचा महासागर उसळला. माता जगदंबेच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातून आलेल्या हजारो भाविकांनी हजेरी लावली. विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे मंदिर परिसरात प्रज्वलित केलेल्या तब्बल ५५२१ अखंड ज्योतींनी उजळलेले अद्वितीय दृश्य.

भक्तांच्या आस्थेचा...

कळमेश्वर परिसरात साडेतीन हजार हेक्टर पिकांचे नुकसान; पंचनाम्यांना गती
By Nagpur Today On Monday, September 29th, 2025

कळमेश्वर परिसरात साडेतीन हजार हेक्टर पिकांचे नुकसान; पंचनाम्यांना गती

नागपूर : कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी व धापेवाडा मंडळातील अनेक गावांवर २६ सप्टेंबर रोजी वादळी वारे व मुसळधार पावसाने हल्ला चढवला. या नैसर्गिक आपत्तीमुळे तिडंगी, तिष्टी (खु), तिष्टी (बु), तेलगाव, दाढेरा आणि मांडवी गावातील शेतजमिनी व संत्र्यांच्या बागांवर मोठ्या प्रमाणावर हानी...

भारताचा एशिया कप 2025 वर कब्जा, पाकिस्तानला 5 विकेट्सनी केले पराभूत!
By Nagpur Today On Monday, September 29th, 2025

भारताचा एशिया कप 2025 वर कब्जा, पाकिस्तानला 5 विकेट्सनी केले पराभूत!

- दुबईत झालेल्या एशिया कप 2025 च्या रोमांचक अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 विकेट्सनी पराभूत करत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत भारताने एकही सामना गमावला नाही, तसेच पाकिस्तानविरुद्ध सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 146 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 150...

लंडनच्या रॉयल ऑर्केस्ट्राकडून संघ प्रार्थना सादर; नागपुरात विशेष ध्वनिमुद्रिका प्रकाशित
By Nagpur Today On Saturday, September 27th, 2025

लंडनच्या रॉयल ऑर्केस्ट्राकडून संघ प्रार्थना सादर; नागपुरात विशेष ध्वनिमुद्रिका प्रकाशित

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) शनिवारी नागपुरात एक ऐतिहासिक पाऊल उचलले. संघाच्या दैनंदिन ‘प्रार्थना’चे लंडनमधील जागतिक ख्यातीच्या रॉयल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्राकडून संगीतबद्ध विशेष ध्वनिमुद्रण सार्वजनिक करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन डॉ. रेशमबाग येथील हेडगेवार स्मृती भवनात करण्यात आले होते. या प्रसंगी...

नागपुरातील नंदनवन येथील गेमिंग कॅफेत मोठी चोरी; ३ लाखांचा इलेक्ट्रॉनिक माल लंपास
By Nagpur Today On Saturday, September 27th, 2025

नागपुरातील नंदनवन येथील गेमिंग कॅफेत मोठी चोरी; ३ लाखांचा इलेक्ट्रॉनिक माल लंपास

नागपूर : नागपूरच्या नंदनवन परिसरात एका गेमिंग कॅफेत मोठी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नेहरू नगर भागातील या दुकानातून अज्ञात चोरट्याने तब्बल ३ लाखांचा इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही...

अजित पवारांची मोठी घोषणा;पूरग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत जाहीर
By Nagpur Today On Friday, September 26th, 2025

अजित पवारांची मोठी घोषणा;पूरग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत जाहीर

पुणे – महाराष्ट्रातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने शेतकरी तसेच सामान्य नागरिक अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी...

ताडोबातील टायगर सफारी महागणार; खासदार प्रतिभा धानोरकर आक्रमक
By Nagpur Today On Friday, September 26th, 2025

ताडोबातील टायगर सफारी महागणार; खासदार प्रतिभा धानोरकर आक्रमक

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (Tadoba-Andhari Tiger Reserve) ही वाघप्रेमींची मनपसंत ठिकाण आहे. मात्र, या प्रकल्पाची टायगर सफारी (Tiger Safari) आता महाग होणार आहे, ज्यामुळे पर्यटकांसाठी निराशा निर्माण झाली आहे. पावसाळ्यामुळे तीन महिने बंद असलेल्या टायगर सफारीसाठी ऑक्टोबरपासून सफारी सुरू होणार आहे,...

हिरवाईतून कचराकुंडी ते बार अड्ड्यापर्यंत प्रवास; नागपूरच्या भोंसलेकालीन आमराईचे विदारक वास्तव!
By Nagpur Today On Friday, September 26th, 2025

हिरवाईतून कचराकुंडी ते बार अड्ड्यापर्यंत प्रवास; नागपूरच्या भोंसलेकालीन आमराईचे विदारक वास्तव!

नागपूर : जुन्या सोनेगाव विमानतळ रस्त्यावरील ऐतिहासिक भोंसलेकालीन आमराई परिसर, जो दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील नागरिकांसाठी सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी आवडते ठिकाण मानलले जाते , तोच परिसर आता कचराघर आणि ओपन बारमध्ये परिवर्तित होत असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. कधी काळी गर्द झाडांनी वेढलेली,...

नागपूरच्या अरुषी दीक्षितचं एलएलएममध्ये गुणवंत यश, कुटुंबीयांसह प्राध्यापकांना दिलं श्रेय
By Nagpur Today On Friday, September 26th, 2025

नागपूरच्या अरुषी दीक्षितचं एलएलएममध्ये गुणवंत यश, कुटुंबीयांसह प्राध्यापकांना दिलं श्रेय

नागपूर:  शिक्षण आणि मेहनत या दोन आधारस्तंभांवर यशाची उंच भरारी घेता येते, याचा प्रत्यय नागपूरच्या अरुषी दीक्षित हिने दाखवून दिला आहे. नागपूर विद्यापीठांतर्गत सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ लॉची विद्यार्थीनी असलेल्या अरुषीने एलएलएम (क्रिमिनल लॉ विषय) २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात विद्यापीठाच्या...

नागपुरातील रोकडे ज्वेलर्सच्या महल शोरूमला ग्राहकांची तुफान गर्दी
By Nagpur Today On Friday, September 26th, 2025

नागपुरातील रोकडे ज्वेलर्सच्या महल शोरूमला ग्राहकांची तुफान गर्दी

नागपूर : रोकडे ज्वेलर्सच्या महल शोरूममध्ये आजपासून सुरू झालेल्या खास उपक्रमाला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विश्वासार्हता, योग्य भाव आणि उत्तम गुणवत्ता यामुळे रोकडे ज्वेलर्सने ग्राहकांच्या मनात आपली खास ओळख निर्माण केली असून, आज सकाळीच शोरूममध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली. नव्या...

नागपुरात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत पोलिसांची धडक कारवाई; तिघांना अटक, एक फरार
By Nagpur Today On Friday, September 26th, 2025

नागपुरात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत पोलिसांची धडक कारवाई; तिघांना अटक, एक फरार

नागपूर : शहरात सुरू असलेल्या "ऑपरेशन थंडर" अंतर्गत नागपूर पोलिसांनी दोन मोठ्या कारवाया करून तब्बल ८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या या कारवाईत तीन जणांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार झाला आहे. क्राईम ब्रांच...

नवरात्री २०२५ : पाचवा दिवस स्कंदमातेचा,जाणून घ्या पूजाविधी!
By Nagpur Today On Friday, September 26th, 2025

नवरात्री २०२५ : पाचवा दिवस स्कंदमातेचा,जाणून घ्या पूजाविधी!

मुंबई : शारदीय नवरात्रीचा पाचवा दिवस शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. हा दिवस माता दुर्गेच्या दयाळू आणि करुणामय स्वरूप असलेल्या माता स्कंदमातेच्या उपासनेसाठी समर्पित आहे. भगवान कार्तिकेय (स्कंद/मुरुगन) यांच्या मातेस रूपात स्कंदमातेची पूजा केली जाते. श्रद्धाळूंना असे मानले...

नवरात्री विशेष; चौथा दिवस माता कूष्मांडा देवीचा; उपासनेसह पूजा कशी करावी?
By Nagpur Today On Thursday, September 25th, 2025

नवरात्री विशेष; चौथा दिवस माता कूष्मांडा देवीचा; उपासनेसह पूजा कशी करावी?

नागपूर: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आज भक्त कूष्मांडा देवीची पूजा करीत आहेत. या दिवशी भक्तांचे मन 'अनहत चक्रात' स्थिर राहते आणि ते अत्यंत श्रद्धाभावाने देवीची उपासना करतात. देवी कूष्मांडा त्यांच्या मृदु हास्यामुळे ओळखली जाते, असे समजते की तिच्या हास्यानेच सृष्टीची निर्मिती झाली. देवीची...

विदर्भात पावसाची हाहाकार; नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये यलो-ऑरेंज अलर्ट
By Nagpur Today On Thursday, September 25th, 2025

विदर्भात पावसाची हाहाकार; नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये यलो-ऑरेंज अलर्ट

नागपूर:  विदर्भात बुधवारी अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी साडेचारच्या सुमारास शहराच्या अनेक भागात २० ते ३० मिनिटे मुसळधार सरी पडल्या. गुरुवारी हवामान विभागाने यलो आणि ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून, पावसाचा जोर पुढील काही दिवस अधिक वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील...

नागपुर पोलिसांची ‘दुर्गा मार्शल’ मोहीम सुरू; नवरात्रीत महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पाऊल
By Nagpur Today On Thursday, September 25th, 2025

नागपुर पोलिसांची ‘दुर्गा मार्शल’ मोहीम सुरू; नवरात्रीत महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पाऊल

नागपूर : नवरात्र उत्सवात महिलांची आणि मुलींची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नागपूर पोलिसांनी ‘दुर्गा मार्शल’ या विशेष मोहिमेची सुरुवात केली आहे. पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त रश्मिता राव यांच्या संकल्पनेतून ही अभिनव योजना राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत महिला पोलिस कर्मचारी दुपारपासून मध्यरात्रीपर्यंत शहरात...

नवरात्रीत नियमभंग; नागपूर जवळच्या छत्तरपूर फार्महाऊसवर मध्यरात्रीपर्यंत गरबा;आयोजकावर गुन्हा दाखल!
By Nagpur Today On Wednesday, September 24th, 2025

नवरात्रीत नियमभंग; नागपूर जवळच्या छत्तरपूर फार्महाऊसवर मध्यरात्रीपर्यंत गरबा;आयोजकावर गुन्हा दाखल!

नागपूर : नवरात्रीच्या उत्साहात परवानगीतील अटी-शर्तींचा भंग करत छत्तरपूर फार्महाऊसवर पहाटेपर्यंत गरबा सुरू ठेवण्यात आला. या प्रकारावरून आयोजक समित अशोक खत्री यांच्याविरोधात मौदा पोलिसांनी कलम १३५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१...

नागपुरात एमडी ड्रग्ससह युवकाला अटक ; मानकापूर पोलिसांची कारवाई
By Nagpur Today On Wednesday, September 24th, 2025

नागपुरात एमडी ड्रग्ससह युवकाला अटक ; मानकापूर पोलिसांची कारवाई

नागपुर: नागपुरच्या मानकापूर पोलिसांनी ड्रग्सच्या व्यवहारात गुंतलेल्या एका युवकाला अटक केली आहे. आरोपी एका हॉटेलच्या खोलीत एमडी ड्रग्सची विक्री करत होता, जिथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलीसांच्या माहितीनुसार आरोपी तापसकुमार अनूपकुमार शर्मा, जो झिंगाबाई टाकली येथील गोविंद अपार्टमेंटचा रहिवासी आहे, संत ज्ञानेश्वर नगरातील...

डॉ. समीर पालटेवार आणि इतर १३ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
By Nagpur Today On Wednesday, September 24th, 2025

डॉ. समीर पालटेवार आणि इतर १३ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

नागपूर: मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नागपूर, यांनी डॉ. समीर नारायण पालटेवार आणि इतर १३ आरोपींचा कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील अटकपूर्व (अॅण्टिसिपेटरी) जामिनाचा अंतरिम अर्ज फेटाळला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की आरोपींनी मोठ्या प्रमाणात निधी स्वीकारून त्याचा अपहार केला असून, दस्तऐवज बनावट...

नागपूर महिला मोर्चा: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त  भव्य महिला पक्ष प्रवेश सोहळा
By Nagpur Today On Wednesday, September 24th, 2025

नागपूर महिला मोर्चा: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भव्य महिला पक्ष प्रवेश सोहळा

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, नागपूर महानगर तर्फे सेवा पंधरवाडा अंतर्गत भव्य महिला पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित केला गेला. कार्यक्रम २१ सप्टेंबर रोजी जरीपटका येथील महात्मा गांधी शाळेत पार पडला. प्रदेश भाजप उपाध्यक्ष संजय भेंडे,...