| | Contact: 8407908145 |
    Published On : Tue, Dec 8th, 2020

    संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त धर्मपाल मेश्राम यांनी केले अभिवादन

    नागपूर: संत शिरोमणी संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त नंदनवन, संत जगनाडे चौक येथील जगनाडे महाराज यांच्या पुतळ्याला प्रभाग क्र २६ चे नगरसेवक व भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

    Stay Updated : Download Our App
    Mo. 8407908145