बिनाकी -१ जलकुंभाची स्वच्छता ९ जानेवारी ला
नागपूर : नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी सर्व नागपूरकरांना स्वच्छ व उरक्षित पाणी देण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरून पुन्हा एकदा वार्षिक जलकुंभ स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. याच मोहिमेंतर्गत मनपा-OCW आसी नगर झोन मधील बिनाकी-१ जलकुंभ ९
जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान स्वच्छ करण्यात येतील. स्वच्छतेच्या कामामुळे त्या त्या जलकुंभावर अवलंबून असलेल्या भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील. यादरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने मनाप-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
९ जानेवारी तोजी पाणीपुरवठा बाधित राहणार असलेले भाग: प्रवेश नगर,यशोधरा नगर , पावन नगर, संगम नगर, गरीब नवाझ नगर , शिवशक्ती नगर.
मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
For information please do contact @ NMC-OCW’s Toll Free Number 1800 266 9899 at any time.