श्रीया ठाकरे यांची महाराष्ट्र प्रदेश कॅाग्रसच्या सोशल मिडीया प्रदेश सचिव पदी नियुक्ती..!
वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी श्रीया ठाकरे यांची महाराष्ट्र प्रदेश कॅाग्रसच्या सोशल मिडीया प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीया यांचा सोशल मिडीया वरील प्रभाव पाहाता त्यांचावर ऐव्हड्या कमी वयात पक्षातर्फे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
नियुक्ती बाबत श्रीया ठाकरे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय विभागाचे अध्यक्ष रोहन गुप्ता, महाराष्ट्र प्रदेश कॅाग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सोशल मिडीया सेलचे प्रदेशाध्यक्ष अभिजित सपकाळ यांचे आभार मानले.