नागपूर पदवीधर निवडणूक २०२० : अभिजित वंजारी यांची आघाडी कायम
नागपूर पदवीधर मतदारसंघात दुसऱ्या फेरीतही महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी यांची आघाडी कायम. दुसऱ्या फेरीअखेर वंजारी यांना २४ हजार ११४ तर भाजपचे संदीप जोशी यांना १६ हजार ८५२ मते.
नागपूर पदवीधर निवडणूक २०२०( पहिली फेरी)
२८००० मतांची मोजणी झाली त्यापैकी २५७६६ वैध मते २२३४ अवैध अट मते
०१) अभिजित वंजारी – १२६१७
०२) संदीप जोशी- ७७६७
०९) नितीन रोंघे- ६६
१०) नितेश कराळे- १७४२
१४) राजेंद्र भुतडा- ४३५
अभिजित वंजारी ४८५० मतांनी पुढे