Dr Vikas Amte inaugurates workshop on Health Schemes

Nagpur: There is a need to create sensitivity in the society so that it changes outlook towards the leprosy affected patients and helps them to gain their confidence and self respect opined Dr Vikas Amte, a senior social worker of...

by Nagpur Today | Published 6 years ago
By Nagpur Today On Thursday, December 7th, 2017

कुष्‍ठरोगाबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण होणे आवश्‍यक : जेष्‍ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे

नागपूर: कुष्‍ठरोगाने पिडीत असलेल्‍या रूग्‍णांकडे पाहण्‍याचा सामाजिक दृष्टीकोन बदलून या रुग्णांमध्ये आत्मबळ व स्‍वाभिमान जागृत करण्‍यासाठी समाजात संवेदनशिलता निर्माण होणे आवश्‍यक आहे, असे मत कुष्‍ठरोग क्षेत्रासंदभात कार्य करणारे आनंदवन, चंद्रपूर येथील जेष्‍ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी आज नागपूर येथे...